mr_tw/bible/names/hosea.md

23 lines
2.3 KiB
Markdown

# होशेय
## तथ्य:
होशेय ख्रिस्ताच्या येण्याच्या सुमारे 750 वर्षांपूर्वी, जगलेला आणि भविष्यवाणी करणारा इस्राएलचा एक संदेष्टा होता.
* त्याची सेवा राजा यराबाम, जखऱ्या, योथाम, आहाज, होशा, उज्जीया आणि हिज्कीया या अनेक राजांच्या माध्यमातून बरीच वर्षे चालली.
* देवाने होशेयाला, जरी तीने विश्वासघात केला, तरीही गोमर नावाच्या एका वेश्येशी लग्न करण्यास आणि तिच्यावर प्रेम करत राहण्यास सांगितले.
* हे देवाचे, त्याच्याशी विश्वासघात करणाऱ्या लोकांचे, इस्रायेलाचे चित्र होते.
* इस्राएल लोकांच्या पापामुळे, होशेयाने त्यांच्या विरोधमध्ये भविष्यवाणी केली, आणि त्यांना मूर्तींची उपासना करण्यापासून परत देवाकडे वळण्यासाठी ताकीद केली.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अहाज](../names/ahaz.md), [हिज्कीया](../names/hezekiah.md), [होशेया](../names/hoshea.md), [यराबाम](../names/jeroboam.md), [योथाम](../names/jotham.md), [उज्जीया](../names/uzziah.md), [जखऱ्या](../names/zechariahot.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [होशे 01:1-2](rc://*/tn/help/hos/01/01)
* [होशे 01:3-5](rc://*/tn/help/hos/01/03)
* [होशे 01:6-7](rc://*/tn/help/hos/01/06)
Strong's: H1954, G5617