mr_tw/bible/names/hilkiah.md

20 lines
2.0 KiB
Markdown

# हिल्कीया
## तथ्य:
योशीया राजाच्या काळात हिल्कीया हा महायाजक होता.
* मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना, हिल्कीया महायाजकाला नियमशास्त्राचे पुस्तक सापडले आणि ते पुस्तक योशीया राजाकडे आणण्याची आज्ञा करण्यात आली.
* जेंव्हा त्याच्यासाठी त्या नियमशास्त्राचे वचन करण्यात आल्यानंतर, योशीया राजा दुःखी झाला आणि तो यहूदाच्या लोकांना पुन्हा उपासना करण्यासाठी आणि त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी निमित्त झाला.
* अजून एक हिल्कीया नावाचा मनुष्य हा एल्याकीमचा मुलगा होता, आणि तो हिज्कीया राजाच्या काळात राजवाड्यामध्ये काम करत होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [एल्याकीम](../names/eliakim.md), [हिज्कीया](../names/hezekiah.md), [महायाजक](../kt/highpriest.md), [योशीया](../names/josiah.md), [यहूदा](../names/kingdomofjudah.md), [नियम](../other/law.md), [यहोवा](../kt/worship.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 राजे 18:16-18](../kt/yahweh.md)
Strong's: H2518