mr_tw/bible/names/herodantipas.md

30 lines
2.8 KiB
Markdown

# हेरोद, हेरोद अंतिपा
## तथ्य:
येशूच्या जीवनाच्या बऱ्याच काळादरम्यान, हेरोद अंतिपा हा रोमी साम्राज्याच्या काही भागाचा शासक होता, ज्यामध्ये गालील प्रांताचा समावेश होतो.
* त्याच्या पित्याप्रमाणेच, महान हेरोद, अंतिपाला सुद्धा, जरी तो राजा नसला तरीही, काहीवेळा "हेरोद राजा" असे संदर्भित करण्यात आले आहे.
* हेरोद अंतिपाने रोमी साम्राज्याच्या एक-चतुर्थांश भागावर शासन केले आणि त्याला "मांडलिक हेरोद" असेही म्हंटले जाते.
* अंतिपा हा "हेरोद" होता, ज्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली.
* येशूला वधस्तंभावर खिळण्यापूर्वी, ज्याने त्याला प्रश्न विचारले तो सुद्धा हेरोद अंतिपाच होता.
* नवीन करारातील इतर हेरोद हे, अंतिपाचा मुलगा (अग्रीप्पा) आणि नातू (अग्रीप्पा 2), ज्यांनी प्रेषितांच्या काळात शासन केले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [वधस्तंभावर खिळणे](../kt/crucify.md), [महान हेरोद](../names/herodthegreat.md), [बाप्तिस्मा करणारा योहान](../names/johnthebaptist.md), [राजा](../other/king.md), [रोम](../names/rome.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [लुक 03:1-2](rc://*/tn/help/luk/03/01)
* [लुक 03:20](rc://*/tn/help/luk/03/18)
* [लुक 09:9](rc://*/tn/help/luk/09/07)
* [लुक 13:32](rc://*/tn/help/luk/13/31)
* [लुक 23:9](rc://*/tn/help/luk/23/08)
* [मार्क 06:20](rc://*/tn/help/mrk/06/18)
* [मत्तय 14:2](rc://*/tn/help/mat/14/01)
## शब्द माहिती:
* Strong's: G2264, G2265, G2267