mr_tw/bible/names/hannah.md

22 lines
1.7 KiB
Markdown

# हन्ना
## तथ्य:
हन्ना ही शमुवेल संदेष्ट्याची आई होती. ती एलकानाच्या दोन पत्नींपैकी एक होती.
* हन्ना गर्भधारणा करू शकत नव्हती, ही तिच्यासाठी फार मोठी दुःखाची गोष्ट होती.
* मंदिरामध्ये, हन्नेने देवाने तिला पुत्र देण्याविषयी कळकळीने प्रार्थना केली, तिने त्या पुत्राला देवाच्या सेवेसाठी समर्पित करण्याचे वचन दिले.
* देवाने तिची प्रार्थना ऐकली आणि जेंव्हा शमुवेल बाळ पुरेसा मोठा झाला, तेंव्हा ती त्याला सेवेसाठी मंदिरामध्ये घेऊन आली.
* त्याच्यानंतर देवाने हन्नेला अजून मुले दिली.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [गर्भधारणा](../other/conceive.md), [शमुवेल](../names/samuel.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 शमुवेल 01:1-2](rc://*/tn/help/1sa/01/01)
* [1 शमुवेल 02:1](rc://*/tn/help/1sa/02/01)
Strong's: H2584