mr_tw/bible/names/hamor.md

24 lines
1.9 KiB
Markdown

# हामोर
## तथ्य:
हामोर हा एक कनानी मनुष्य होता जो शखेम शहरामध्ये राहत होता, जेंव्हा याकोब आणि त्याचे कुटुंब सुकोथ शहराजवळ राहत होते. तो एक हिव्वी होता.
* हमोरच्या मुलाकडून याकोबाने कुटुंबासाठी दफनभूमी विकत घेतली.
* जेंव्हा ते तेथे होते, तेंव्हा हमोराचा मुलगा शेखेम याने याकोबाची मुलगी दीना हिच्यावर बलात्कार केला.
* दीनाच्या भावांनी हमोरच्या कुटुंबावर ह्याचा सूड उगवला आणि शेखेम शहरातील सर्व मनुष्यांना मारून टाकले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हेही पहाः [कनान](../names/canaan.md), [हित्ती](../names/hivite.md), [याकोब](../names/jacob.md), [शेखेम](../names/shechem.md), [सुकोथ](../names/succoth.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 07:14-16](rc://*/tn/help/act/07/14)
* [उत्पत्ति 34:1-3](rc://*/tn/help/gen/34/01)
* [उत्पत्ति 34:20-21](rc://*/tn/help/gen/34/20)
* [यहोशवा 24:32-33](rc://*/tn/help/jos/24/32)
* [शास्ते 09:28-29](rc://*/tn/help/jdg/09/28)
Strong's: H2544