mr_tw/bible/names/ham.md

23 lines
1.7 KiB
Markdown

# हाम
## तथ्य:
हाम हा नोहाच्या तीन मुलांपैकी दुसरा मुलगा होता.
* सर्व पृथ्वीला व्यापणाऱ्या, सर्वत्र आलेल्या पुराच्या वेळी, हाम आणि त्याचे भाऊ, त्यांच्या बायकांबरोबर, नोहासोबत तारूमध्ये होते.
* पुरानंतर, एक घटना अशी घडली, जिथे हामने त्याचा पिता नोहाचा खूप अनादर केला. ह्याचा परिणाम, नोहाने हामचा मुलगा कनान आणि त्याच्या वंशजांना शाप दिला, ज्यांना अखेरीस कनानी म्हणून ओळखले गेले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [तारू](../kt/ark.md), [कनान](../names/canaan.md), [अनादर](../other/dishonor.md), [नोहा](../names/noah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 05:32](rc://*/tn/help/gen/05/32)
* [उत्पत्ति 06:9-10](rc://*/tn/help/gen/06/09)
* [उत्पत्ति 07:13-14](rc://*/tn/help/gen/07/13)
* [उत्पत्ति 10:1](rc://*/tn/help/gen/10/01)
* [उत्पत्ति 10:19-20](rc://*/tn/help/gen/10/19)
Strong's: H2526