mr_tw/bible/names/hagar.md

28 lines
2.8 KiB
Markdown

# हगार
## तथ्य:
हगार ही एक मिसरी स्त्री होती, जी साराची व्यक्तिगत दासी होती.
* जेंव्हा सारा गर्भ धारण करण्यास सक्षम नव्हती, तेंव्हा तिने हगारला तिचा नवरा अब्राम ह्याला तिच्यापासून मुल होण्यासाठी त्याला दिले.
* हगारने गर्भ धारण केला आणि तिने अब्रामाच्या मुलाला इश्माएल ह्याला जन्म दिला.
* जेंव्हा हगार वाळवंटात क्लेशामध्ये होती, तेंव्हा देवाने तिचे निरीक्षण केले आणि तिच्या वंशजांना आशीर्वादित करण्याचे अभिवचन दिले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अब्राहाम](../names/abraham.md), [वंशज](../other/descendant.md), [इश्माएल](../names/ishmael.md), [सारा](../names/sarah.md), [सेवक](../other/servant.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [गलतीकरांस पत्र 04:24-25](rc://*/tn/help/gal/04/24)
* [उत्पत्ति 16:1-4](rc://*/tn/help/gen/16/01)
* [उत्पत्ति 21:8-9](rc://*/tn/help/gen/21/08)
* [उत्पत्ति 25:12](rc://*/tn/help/gen/25/12)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[05:01](rc://*/tn/help/obs/05/01)__ म्हणून अब्रामाची पत्नी, साराय, त्यास म्हणाली, “ देवाने मला मुले दिली नाहीत आणि आता मी खूप म्हातारी झाल्यामुळे मला मुले होणार नाहीत, म्हणून तुम्ही माझी दासी, __हागार__ घ्या. तिच्याबरोबर लग्न सुद्धा करा म्हणजे ती मजसाठी पुत्र प्रसवेल.”
* __[05:02](rc://*/tn/help/obs/05/02)__ __हागारेपासून__ अब्रामास पुत्र झाला, व त्याचे नाव त्याने इश्माएल ठेवले.
Strong's: H1904