mr_tw/bible/names/habakkuk.md

20 lines
1.9 KiB
Markdown

# हबक्कूक
## तथ्य:
जेंव्हा राजा यहोयाकीम यहुदावर राज्य करत होता, त्यावेळी हबक्कूक हा जुन्या करारातील संदेष्टा होता. संदेष्टा यिर्मया सुद्धा याच्या काळात जिवंत होता.
* जवळपास ई. सन पूर्व 600 मध्ये, जेंव्हा बाबेली लोकांनी इस्राएलवर कब्जा केला आणि बऱ्याच यहुदी लोकांना बंदी बनवून घेऊन गेले, तेंव्हा या संदेष्ट्याने हबक्कूक नावाचे पुस्तक लिहिले.
* देवाने हबक्कूकला, कसे "खास्दी (बाबेली)" लोक येतील आणि यहुदावर कब्जा करतील याबद्दल भविष्यवाणी दीली.
* हबक्कूकच्या वाक्यांपैकी सर्वात प्रसिद्ध एक असे आहे: "धार्मिक माणूस त्याच्या विश्वासाद्वारे जगेल."
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बाबेल](../names/babylon.md), [यहोयाकीम](../names/jehoiakim.md), [यिर्मया](../names/jeremiah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [हबक्कूक 1:1-2](rc://*/tn/help/hab/01/01)
Strong's: H2265