mr_tw/bible/names/greek.md

3.7 KiB

ग्रीक, ग्रीक भाषा बोलणारे, हेल्लेणी

तथ्य:

"ग्रीक" हा शब्द ग्रीस देशामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेला संदर्भित करतो, असे ग्रीस देशाच्या एखाद्या व्यक्तीला देखील म्हणतात. ग्रीक ही भाषा संपूर्ण रोमी साम्राज्यामध्ये देखील बोलली जात होती. विशेषण "ग्रीक" म्हणजे "ग्रीक भाषिक."

  • रोमी साम्राज्यातील यहुदी नसलेले बरेच लोक ग्रीक भाषा बोलत होते, म्हणून नवीन करारामध्ये परराष्ट्रीयांना अनेकदा "ग्रीक" म्हणून संदर्भित केले आहे, विशेषकरून जेंव्हा यहूद्यांच्या विरोधात सांगताना.
  • "ग्रीक भाषा बोलणारे यहुदी" किंवा "हेल्लेणी" या वाक्यांशास, "इब्री भाषा बोलणारे यहुदी" जे फक्त इब्री किंवा कदाचित अरामी बोलतात, त्याच्या विरोधामध्ये ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहुद्यांसाठी संदर्भित करण्यात आले आहेत. "हेल्लेणी" हा शब्द ग्रीक भाषिकाच्या ग्रीक शब्दाच्या उच्चारावरून आला आहे.
  • "ग्रीक भाषा बोलणारे" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "ग्रीक-बोलणारे" किंवा "ग्रीक संस्कृतीचा" किंवा "ग्रीक" या वाक्यांचा समावेश होतो.
  • जेंव्हा यहुदी नसलेल्यांचा संदर्भ दिला जातो, तेंव्हा "ग्रीक" ह्याचे भाषांतर "परराष्ट्रीय" असे केले जाऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: अराम, परराष्ट्रीय, ग्रीस, इब्री, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H3125, G16720, G16730, G16740, G16750, G16760