mr_tw/bible/names/greece.md

24 lines
2.4 KiB
Markdown

# ग्रीस, ग्रीसच्या
## तथ्य:
नवीन कराराच्या काळात, ग्रीस हा रोमी साम्राज्यातील प्रांत होता.
* आधुनिक काळातील ग्रीस देशाप्रमाणे, हे द्वीपकल्पावर स्थित होते, ज्याच्या सिमालगत भूमध्य समुद्र, एजिएन समुद्र, आणि आयोनीयन समुद्र होते.
* प्रेषित पौलाने ग्रीस मधील अनेक शहरांना भेट दिली, आणि तेथील करिंथ, थेस्सलनिका, आणि फिलीप्पै आणि कदाचित इतर शहरामध्ये मंडळ्या स्थापन केल्या.
* जे लोक ग्रीस देशाचे रहिवासी आहेत त्यांना "ग्रीक" असे म्हंटले जाते, आणि त्यांची भाषा ही "ग्रीक" आहे. * रोमी प्रांतातील इतर लोक सुद्धा ग्रीक भाषा बळात होते, ज्यामध्ये अनेक यहुद्यांचा समावेश होता.
* काहीवेळा "ग्रीक" या शब्दाचा उपयोग परराष्ट्रीयांना संदर्भित करण्यासाठी केला जातो.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [करिंथ](../names/corinth.md), [परराष्ट्रीय](../kt/gentile.md), [ग्रीक,इब्री](../names/greek.md), [फिलीप्पै](../kt/hebrew.md), [थेस्सलनिका](../names/philippi.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [दानीएल 08:20-21](../names/thessalonica.md)
* [दानीएल 10:20-21](rc://*/tn/help/dan/08/20)
* [दानीएल 11:1-2](rc://*/tn/help/dan/10/20)
* [जखऱ्या 09:11-13](rc://*/tn/help/dan/11/01)
Strong's: H3120, G1671