mr_tw/bible/names/gibeah.md

22 lines
1.2 KiB
Markdown

# गिबा
## तथ्य:
गिबा हे शहर यरुशलेमच्या उत्तरेला आणि बेथेल शहराच्या दक्षिणेला स्थित होते.
* गिबाची भूमी बन्यामिनाच्या कुळाची होती.
* हे बन्यामीन आणि इस्राएल यांच्यातील विशाल लढाईच्या जागेवर होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हेही पहाः [बन्यामीन](../names/benjamin.md), [बेथेल](../names/bethel.md), [यरुशलेम](../names/jerusalem.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 शमुवेल 10:26-27](rc://*/tn/help/1sa/10/26)
* [2 शमुवेल 21:5-6](rc://*/tn/help/2sa/21/05)
* [होशेय 09:8-9](rc://*/tn/help/hos/09/08)
* [शास्ते 19:12-13](rc://*/tn/help/jdg/19/12)
Strong's: H1387, H1389, H1390, H1394