1.6 KiB
1.6 KiB
गेथशेमने
तथ्य:
जैतुनाच्या डोंगराजवळ, किद्रोनाच्या खोऱ्याच्या मागे, यरुशलेमच्या पूर्वेला गेथशेमने नावाची जैतुनाच्या झाडांची बाग होती.
- गेथशेमने बाग ही अशी जागा होती, जिथे येशू आणि त्याचे शिष्य गर्दीपासून दूर एकांतात राहण्यास व आराम करण्यास जात असे.
- यहुदी पुढाऱ्यांकडून तेथे पकडल्या जाण्याच्या पूर्वी, गेथशेमने या ठिकाणी येशूने फार दुःखी होऊन प्रार्थना केली.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे देखील पाहा: यहूदा इस्कर्योत, किद्रोन खोरे, जैतून पर्वत)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहीती:
- स्ट्रोंग्स: जी1068