22 lines
2.0 KiB
Markdown
22 lines
2.0 KiB
Markdown
# यहेज्केल
|
|
|
|
## तथ्य:
|
|
|
|
हद्दपार केलेल्या काळात, जेंव्हा अनेक यहुद्यांना बाबेलास नेण्यात आले, तेंव्हा यहेज्केल हा देवाचा संदेष्टा होता.
|
|
|
|
* जेंव्हा यहेज्केल यहुदाच्या राज्यात राहणारा एक याजक होता, तेंव्हा बाबेली सैन्याने त्याला व इतर अनेक यहुद्यांना पकडले होते.
|
|
* वीस वर्षे, तो व त्याची बायको बाबेलामधील एका नदीजवळ राहत होते, आणि यहूदी लोक देवाचा संदेश त्याच्याकडून ऐकण्यासाठी तिथे येत होते.
|
|
* इतर गोष्टींबरोबरच, यहेज्केलने यरूशलेमेचे व मंदिराचे नाश व पुनर्वसन यांच्या बद्दल भविष्यवाणी केली.
|
|
* त्याने मशीहाच्या भावी राज्याविषयी देखील भविष्यवाणी केली.
|
|
|
|
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
|
|
|
(हे सुद्धा पहा: [बाबेली](../names/babylon.md), [ख्रिस्त](../kt/christ.md), [हद्दपार](../other/exile.md), [संदेष्टा](../kt/prophet.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [यहेज्केल 01:1-3](rc://*/tn/help/ezk/01/01)
|
|
* [यहेज्केल 24:22-24](rc://*/tn/help/ezk/24/22)
|
|
|
|
Strong's: H3168
|