mr_tw/bible/names/euphrates.md

24 lines
2.0 KiB
Markdown

# फरात नदी, नदी
## तथ्य:
फरात हे चारपैकी एका नदीचे नाव आहे, ज्या एदेन बागेतून वाहतात. हीच ती नदी आहे, जिचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचदा केलेला आहे.
* सध्याच्या युगातील फरात नदी ही मध्य पूर्व देशात स्थित आहे, आणि आशियामधील सर्वात मोठी आणि महत्वाची नदी आहे.
* हिद्दकेल नदीबरोबर, फरात नदी एका प्रदेशाच्या सीमारेषा तयार करते, ज्याचे नाव मेसोपटेम्या होते.
* प्राचीन शहर ऊर, जिथून अब्राहम आला, ते फरात नदीच्या मुखाजवळ होते.
* ही नदी, ज्या देशाला, देवाने अब्राहामाला देण्याचे वचन दिले होते, त्याच्या सीमारेषेपैकी एक सीमारेषा तयार करते (उत्पत्ति 15:18)
* काहीवेळा फरत नदीला फक्त "नदी" असे म्हंटले जाते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 05:7-9](rc://*/tn/help/1ch/05/07)
* [2 इतिहास 09:25-26](rc://*/tn/help/2ch/09/25)
* [निर्गम 23:30-33](rc://*/tn/help/exo/23/30)
* [उत्पत्ति 02:13-14](rc://*/tn/help/gen/02/13)
* [यशया 07:20-22](rc://*/tn/help/isa/07/20)
Strong's: H5104, H6578, G2166