mr_tw/bible/names/esther.md

25 lines
2.6 KiB
Markdown

# एस्तेर
## तथ्य:
एस्तेर ही एक यहुदी स्त्री होती, जी यहुदी बाबेलाच्या बंदिवासात असतानाच्या काळात पारसाच्या राज्याची राणी बनली.
* एस्तेरचे पुस्तक, आपल्याला कशी एस्तेर परासाचा राजा अहश्वेरोष ह्याची बायको बनली, आणि कसे देवाने तिचा उपयोग तिच्या लोकांना वाचवण्यासाठी करून घेतला ह्याची गोष्ट सांगते.
* एस्तेर ही अनाथ होती, जीला तिचा भक्तिमान मोठा चुलत भाऊ मर्दखय ह्याने वाढवले.
* तिच्या दत्तक वडिलांप्रतीच्या आज्ञाधारकपणाने, तिला देवाशी आज्ञाधारक राहण्यास मदत केली.
* एस्तेरने देवाची आज्ञा मानिली आणि तिच्या लोकांना, यहुद्यांना वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला.
* एस्तेरची कथा इतिहासाच्या घटनांवर देवाचे सार्वभौम नियंत्रण दाखवते, विशेषकरून देव कसा त्याच्या लोकांना वाचवतो आणि जे लोक त्याची आज्ञा पाळतात त्यांच्याद्वारे कसा काम करतो.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [अहश्वेरोष](../names/ahasuerus.md), [बाबेल](../names/babylon.md), [मर्दखय](../names/mordecai.md), [पारस](../names/persia.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [एस्तेर 02:7](rc://*/tn/help/est/02/07)
* [एस्तेर 02:15-16](rc://*/tn/help/est/02/15)
* [एस्तेर 07:1-2](rc://*/tn/help/est/07/01)
* [एस्तेर 08:1-2](rc://*/tn/help/est/08/01)
Strong's: H635