mr_tw/bible/names/ephrathah.md

1.9 KiB

एफ्राथ, एफ्राथा

तथ्य:

"एफ्राथ" आणि "एफ्राथा" या संज्ञा बहुधा "एफ्राईम" या नावावरून आल्या असाव्या, जो योसेफाच्या मुलांपैकी एक होता आणि इस्राएलाच्या १२ कुळांपैकी एकाचा कुलपिता झाला. भिन्न

  • "एफ्राथा" हे बेथेल शहराजवळ जेथे राहेलचा मृत्यू झाला त्या प्रदेशाचे नाव आहे..
  • जुन्या करारामध्ये "एफ्राथा" नावाची एक स्त्री आहे, जी कालेबची पत्नी होती.
  • बेथलहेम आणि किर्याथ-यारीम या दोन्ही शहरांना "एफ्राथा" असेही म्हटले जाते, असे असले तरीही दोन्ही शहरे वरील वर्णन केलेल्या प्रदेशापेक्षा वेगळ्या प्रदेशात (बेथेल जवळ) आहेत.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे सुद्धा पाहा: बेथलहेम, बवाज, कालेब, दावीद, इस्राएल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समुह:

  • स्ट्रोंग: एच672, एच673