mr_tw/bible/names/enoch.md

26 lines
1.4 KiB
Markdown

# हनोख
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये हनोख नावाचे दोन मनुष्य होते.
* एक मनुष्य ज्याचे नाव हनोख होते, तो शेथचा वंशज होता. तो नोहाचा पणजा होता.
* या हनोखाचे देवाबरोबर जवळचे संबंध होते आणि जेंव्हा तो 365 वर्षांचा झाला, तो जिवंत असतानाच देव त्याला स्वर्गात घेऊन गेला.
* दुसरा मनुष्य हनोख हा काइनाचा मुलगा होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पहा: [केन](../names/cain.md), [सेठ](../names/seth.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 01:3](rc://*/tn/help/1ch/01/01)
* [उत्पत्ति 05:18-20](rc://*/tn/help/gen/05/18)
* [उत्पत्ति 05:24](rc://*/tn/help/gen/05/21)
* [यहूदाचे पत्र 01:14](rc://*/tn/help/jud/01/14)
* [लुक 03:36-38](rc://*/tn/help/luk/03/36)
## शब्द माहिती:
* Strong's: H2585, G1802