mr_tw/bible/names/elizabeth.md

24 lines
1.7 KiB
Markdown

# अलिशिबा
## तथ्य:
अलिशिबा ही बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची आई होती. तिच्या पतीचे नाव जखऱ्या होते.
* जखऱ्या आणि अलिशिबा यांना कधीच मुलबाळ होऊ शकले नाही, परंतु त्यांच्या वृद्ध वयात देवाने जखऱ्याला वचन दिले की अलिशिबा त्याला एक मुलगा देईल.
* देवाने त्याचे वचन पाळले, आणि लवकरच जखऱ्या आणि अलिशिबा ह्यांना गर्भधारणा झाली, आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्यांनी बाळाचे नाव योहान ठेवले.
* अलिशिबा ही मरिया, येशूची आई हिची नातेवाईक सुद्धा होती.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [(बाप्तिस्मा करणारा) योहान](../names/johnthebaptist.md), [जखऱ्या](../names/zechariahnt.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [लुक 01:5](rc://*/tn/help/luk/01/05)
* [लुक 01:24-25](rc://*/tn/help/luk/01/24)
* [लुक 01:41](rc://*/tn/help/luk/01/39)
## शब्द माहिती:
* Strong's: G1665