mr_tw/bible/names/elisha.md

25 lines
1.9 KiB
Markdown

# अलीशा
## तथ्य:
अनेक राजे राज्य करण्याच्या काळादरम्यान, अलीशा हा इस्राएलचा संदेष्टा होता: अहाब, अहज्या, यहोराम, येहू, आहाज, आणि योशीया.
* देवाने अलीशाला संदेष्टा म्हणून अभिषेकीत करण्यासाठी एलीया सादेष्ट्याला सांगितले.
* जेंव्हा एलीयाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेण्यात आले, तेंव्हा इस्राएलच्या राजांसाठी अलीशा देवाचा संदेष्टा बनला.
* अलीशाने पुष्कळ चमत्कार केले, ज्यामध्ये आरामाच्या महारोग्याला बरे करणे, आणि शुनेम येथील स्त्रीच्या मेलेल्या मुलाला जिवंत करण्याचा समावेश होतो.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहाः [एलीया](../names/elijah.md), [नामान](../names/naaman.md), [संदेष्टा](../kt/prophet.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 राजे 19:15-16](rc://*/tn/help/1ki/19/15)
* [2 राजे 03:15](rc://*/tn/help/2ki/03/15)
* [2 राजे 05:8](rc://*/tn/help/2ki/05/08)
* [लुक 04:25](rc://*/tn/help/luk/04/25)
## शब्द माहिती:
* Strong's: H477