mr_tw/bible/names/eleazar.md

23 lines
1.4 KiB
Markdown

# एलाजार
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये एलाजार नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.
* मोशेचा भाऊ अहरोन याचा एलाजार हा तिसरा मुलगा होता. * अहरोनाच्या मृत्युनंतर, एलाजार हा इस्राएलचा महायाजक बनला.
* एलाजार हे दाविदाच्या "शूर सैनिकाचे" सुद्धा नाव होते.
* दुसरा एलाजार हा येशुंच्या वंशाजांपैकी एक होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [अहरोन](../names/aaron.md), [महायाजक](../kt/highpriest.md), [दावीद](../names/david.md), [शूर](../other/mighty.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 24:1-3](rc://*/tn/help/1ch/24/01)
* [शास्ते 20:27-28](rc://*/tn/help/jdg/20/27)
* [गणना 26:1-2](rc://*/tn/help/num/26/01)
* [गणना 34:16-18](rc://*/tn/help/num/34/16)
Strong's: H499, G1648