mr_tw/bible/names/elam.md

22 lines
1.3 KiB
Markdown

# एलाम, एलामी
## तथ्य:
एलाम हा शेमचा मुलगा आणि नोहाचा नातू होता.
* एलामच्या वंशजांना "एलामी" म्हंटले गेले, आणि ते ज्या प्रांतात राहिले त्याला सुद्धा "एलाम" असे म्हंटले गेले.
* एलामचा प्रांत हा टायग्रीस नदीच्या दक्षिणपूर्व भागात म्हणजेच आताच्या पश्चिम ईरान आहे त्या भागात स्थित होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [नोहा](../names/noah.md), [शेम](../names/shem.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 01:17-19](rc://*/tn/help/1ch/01/17)
* [प्रेषितांची कृत्ये 02:8-11](rc://*/tn/help/act/02/08)
* [एज्रा 08:4-7](rc://*/tn/help/ezr/08/04)
* [यशया 22:5-7](rc://*/tn/help/isa/22/05)
Strong's: H5867, H5962, G1639