mr_tw/bible/names/eden.md

25 lines
1.7 KiB
Markdown

# एदेन, एदेन बाग
## तथ्य:
प्राचीन काळी, एदेन हा असा प्रांत होता, जेथे देवाने पहिला मनुष्य आणि स्त्रीला राहण्यासाठी ठेवले होते.
* जेथे आदाम आणि हव्वा राहिले, ती बाग, एदेनाचा फक्त एक भाग होती.
* एदेन प्रदेशाचे अचूक स्थान निश्चित नाही, परंतु हिद्दकेल (टायग्रीस) व फरात नदी यातून वाहते.
* "एदेन" हा एक हिब्रू शब्द आहे, त्याचा अर्थ "च्या मध्ये खूप आनंद घ्या" असा होतो.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [आदम](../names/adam.md), [फरात नदी](../names/euphrates.md), [हव्वा](../names/eve.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [यहेज्केल 28:11-13](rc://*/tn/help/ezk/28/11)
* [उत्पत्ति 02:7-8](rc://*/tn/help/gen/02/07)
* [उत्पत्ति 02:9-10](rc://*/tn/help/gen/02/09)
* [उत्पत्ति 02:15-17](rc://*/tn/help/gen/02/15)
* [उत्पत्ति 04:16-17](rc://*/tn/help/gen/04/16)
* [योएल 02:3](rc://*/tn/help/jol/02/03)
Strong's: H5729, H5731