mr_tw/bible/names/darius.md

22 lines
1.7 KiB
Markdown

# दारयावेश
## तथ्य:
दारयावेश हे पारसाच्या बऱ्याच राजांचे नाव होते. हे शक्य आहे की "दारयावेश" हे नावापेक्षा एक शीर्षक आहे.
* "दारयावेश मेदी" या राजाला, दनीएल या संदेष्ट्याने देवाची उपासना केल्याबद्दल, शिक्षा म्हणून त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यासाठी फसविण्यात आले.
* "पारसी राजा दारयावेश" याने, एज्रा आणि नहेम्या याच्या काळात यरुशलेममधील मंदिराच्या पुनर्बांधणीची सोय करण्यासाठी मदत केली.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हेही पहाः [पारस](../names/persia.md), [बाबेल](../names/babylon.md), [दनीएल](../names/daniel.md), [एज्रा](../names/ezra.md), [नहेम्या](../names/nehemiah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [एज्रा 04:4-6](rc://*/tn/help/ezr/04/04)
* [हाग्गय 01:1-2](rc://*/tn/help/hag/01/01)
* [नहेम्या 12:22-23](rc://*/tn/help/neh/12/22)
* [जखऱ्या 01:1-3](rc://*/tn/help/zec/01/01)
Strong's: H1867, H1868