mr_tw/bible/names/cyrus.md

23 lines
2.2 KiB
Markdown

# कोरेश
## तथ्य:
कोरेश हा एक परासाचा राजा होता, ज्याने सुमारे 550 इ.स.पू. मध्ये परसाच्या साम्राज्याला लष्करी विजयाद्वारे स्थापन केले. इतिहासामध्ये त्याला महान कोरेश म्हणून सुद्धा ओळखले जाते.
* कोरेश राजाने बाबेल शहर जिंकले, ज्यामुळे निर्वासित झालेल्या इस्रायेली लोकांची सुटका झाली.
* कोरेशाने ज्या राष्ट्रांना जिंकले त्या राष्ट्रातील लोकांप्रती त्याच्या सहनशील वृत्तीबद्दल तो ओळखला जात होता. त्याच्या यहुद्याप्रतीच्या दयाळूपणामुळे, हद्दपार झाल्यानंतर यरुशलेमच्या मंदिराच्या पुनर्बांधणीकडे वाटचाल झाली.
* दानीएल, एज्रा आणि नहेम्या हे जगत असतानाच्या काळात कोरेश राज्य करीत होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हेही पहा: [दानीएल](../names/daniel.md), [दयरावेश](../names/darius.md), [एज्रा](../names/ezra.md), [नहेम्या](../names/nehemiah.md), [पारस](../names/persia.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 इतिहास 36:22-23](rc://*/tn/help/2ch/36/22)
* [दानीएल 01:19-21](rc://*/tn/help/dan/01/19)
* [एज्रा 05:12-13](rc://*/tn/help/ezr/05/12)
* [यशया 44:28](rc://*/tn/help/isa/44/28)
Strong's: H3566