mr_tw/bible/names/cyprus.md

26 lines
2.4 KiB
Markdown

# कुप्र
## तथ्य:
कुप्र हे भूमध्य समुद्रातील एक बेट आहे, जे आताचा तुर्की देश आहे त्याच्या दक्षिणेस सुमारे 64 किलोमीटरवर आहे.
* बर्णबा हा कुप्रचा रहिवासी होता, म्हणून हे कदाचित शक्य आहे की, त्याचा चुलत भाऊ मार्क म्हंटलेला योहान सुद्धा तिथलाच असेल.
* पौल आणि बर्णबा या दोघांनी त्यांच्या पहिल्या सुवार्ता प्रसार यात्रेच्या सुरवातीला कुप्रच्या बेटावर संदेश दिला. मार्क म्हंटलेला योहान त्या यात्रेमध्ये त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याबरोबर आला.
* नंतर, बर्णबा आणि मार्क यांनी कुप्रला परत भेट दिली.
* जुन्या करारामध्ये, कुप्र ह्याचा उल्लेख देवदारूच्या झाडांचा समृद्ध स्त्रोत असा केला आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बर्णबा](../names/barnabas.md), [मार्क म्हंटलेला योहान](../names/johnmark.md), [समुद्र](../names/mediterranean.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 04:36-37](rc://*/tn/help/act/04/36)
* [प्रेषितांची कृत्ये 13:4-5](rc://*/tn/help/act/13/04)
* [प्रेषितांची कृत्ये 15:39-41](rc://*/tn/help/act/15/39)
* [प्रेषितांची कृत्ये 27:3-6](rc://*/tn/help/act/27/03)
* [यहेज्केल 27:6-7](rc://*/tn/help/ezk/27/06)
* [यशया 23:10-12](rc://*/tn/help/isa/23/10)
Strong's: G2953, G2954