mr_tw/bible/names/cush.md

24 lines
2.3 KiB
Markdown

# कुश
## तथ्य:
कुश हा नोहाचा मुलगा हाम ह्याचा जेष्ठ मुलगा होता. * तो निम्रोदचा पूर्वज देखील होता. त्याच्या दोन भावांची नावे मिस्राईम आणि कनान अशी होती.
* जुन्या कराराच्या काळात, "कुश" हे इस्राएलच्या दक्षिण भागात असलेल्या मोठ्या प्रांताचे नाव होते. हे संभाव्य आहे की या प्रांताचे नाव हामचा मुलगा कुश ह्याच्या नावावरून ठेवण्यात आले.
* वेगवेगळ्या वेळी, कुशच्या प्राचीन प्रांताने जो भाग व्यापला होता, त्यामध्ये कदाचित सध्याच्या युगातील, सुदान, मिस्र, इथिओपिया आणि शक्यतो सौदी अरबच्या काही भागांचा समावेश होता.
* अजून एक कुश नावाच्या मनुष्याचा उल्लेख स्तोत्रांमध्ये केलेला आहे. तो एक बन्यामीनी होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अरब](../names/arabia.md), [कनान](../names/canaan.md), [मिस्र](../names/egypt.md), [इथिओपिया](../names/ethiopia.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 01:8-10](rc://*/tn/help/1ch/01/08)
* [यहेज्केल 29:8-10](rc://*/tn/help/ezk/29/08)
* [उत्पत्ति 02:13-14](rc://*/tn/help/gen/02/13)
* [उत्पत्ति 10:6-7](rc://*/tn/help/gen/10/06)
* [यिर्मया 13:22-24](rc://*/tn/help/jer/13/22)
Strong's: H3568, H3569, H3570