mr_tw/bible/names/crete.md

22 lines
1.2 KiB
Markdown

# क्रेत, क्रेतीय
## तथ्यः
क्रेत हे ग्रीसच्या दक्षिणेकडील किनाऱ्यापासून दूर असलेले एक बेट आहे. या बेटावर राहणारा एक “क्रेतीय” म्हणजे तो.
* प्रेषित पौल आपल्या मिशनरी प्रवासादरम्यान क्रेत बेटावर गेला.
* ख्रिस्ती जंणाना शिकवण्यासाठी आणि तेथील मंडळीसाठी पुढारी नेमण्यास मदत करण्यासाठी पौलाने आपला सहकारी तीत याला क्रेतवर सोडले.
(भाषांतर सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे])
## बायबल संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 02:11]
* [प्रेषितांची कृत्ये 27:08]
* [आमोस 09:7-8]
* [तीतास पत्र 01:12]
शब्द डेटा:
* मजबूत: G2912, G2914