mr_tw/bible/names/cornelius.md

27 lines
2.6 KiB
Markdown

# कर्नेल्य
## तथ्य:
कर्नेल्य हा एक विदेशी किंवा यहुदी नसलेला मनुष्य होता, जो रोमी सैन्यामध्ये शाताधीपती या पदावर होता.
* तो देवाला नियमितपणे प्रार्थना करायचा आणि गरिबांना देण्यामध्ये खूप उदार होता.
* जेंव्हा कर्नेल्य आणि त्याच्या कुटुंबाने प्रेषित पेत्राने स्पष्ट केलेला शुभसंदेश ऐकला, तेंव्हा ते लोक येशूचे विश्वासणारे बनले.
* कर्नेल्याच्या घराण्याचे लोक, हे पहिले यहुदी नसलेले लोक होते, जे विश्वासणारे बनले.
* ह्याने येशुंच्या अनुयायांना दाखवून दिले की, येशू सर्वांना वाचवण्यासाठी आला, त्यामध्ये विदेशी (परराष्ट्रीय) लोकांचा देखील समावेश होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [प्रेषित](../kt/apostle.md), [विश्वास](../kt/believe.md), [परराष्ट्रीय](../kt/gentile.md), [शुभसंदेश](../kt/goodnews.md), [ग्रीक](../names/greek.md), [शाताधीपती](../kt/centurion.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 10:1-2](rc://*/tn/help/act/10/01)
* [प्रेषितांची कृत्ये 10:7-8](rc://*/tn/help/act/10/07)
* [प्रेषितांची कृत्ये 10:17-18](rc://*/tn/help/act/10/17)
* [प्रेषितांची कृत्ये 10:22-23](rc://*/tn/help/act/10/22)
* [प्रेषितांची कृत्ये 10:24](rc://*/tn/help/act/10/24)
* [प्रेषितांची कृत्ये 10:25-26](rc://*/tn/help/act/10/25)
* [प्रेषितांची कृत्ये 10:30-33](rc://*/tn/help/act/10/30)
Strong's: G2883