mr_tw/bible/names/cilicia.md

23 lines
2.0 KiB
Markdown

# किलिकिया
## तथ्य:
किलिकिया हा एक छोटा रोमी प्रांत होता, जो आता तुर्कीचा आधुनिक काळातील भाग आहे त्याच्या अग्नेयेस वसलेला आहे. त्याच्या सीमेवर एजियन समुद्र आहे.
* प्रेषित पौल हा तार्सस शहराचा नागरिक होता, जे किलिकियामध्ये वसलेले होते.
* दिमिश्काच्या वाटेवर येशुबरोबर सामना झाल्यानंतर, पौलाने किलिकीयामध्ये बरीच वर्षे घालवली.
* किलिकीयामधील काही यहुदी हे त्या यहुद्यांपैकी होते, ज्यांनी स्तेफनाचा विरोध केला आणि त्याला दगडमार करून जीवे मारण्यासाठी इतर लोकांना प्रभावित केले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [पौल](../names/paul.md), [स्तेफन](../names/stephen.md), [तार्सस](../names/tarsus.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 06:8-9](rc://*/tn/help/act/06/08)
* [प्रेषितांची कृत्ये 15:39-41](rc://*/tn/help/act/15/39)
* [प्रेषितांची कृत्ये 27:3-6](rc://*/tn/help/act/27/03)
* [गलतीकरांस पत्र 01:21-24](rc://*/tn/help/gal/01/21)
Strong's: G2791