mr_tw/bible/names/cherethites.md

20 lines
1.7 KiB
Markdown

# करेथी
## तथ्य:
करेथी हा एक लोकसमूह होता, जो कदाचित पलीष्टी लोकांचा एक भाग होता. काही आवृत्या हे नाव "करेथी (Cherethites)" असे लिहितात.
* "करेथी" आणि "पलेथी" या दावीदाच्या सैन्यातील सैनिकांच्या विशेष तुकड्या होत्या, ज्यांनी विशेषकरून स्वतःला दाविदाचे अंगरक्षक म्हणून समर्पित केले होते.
* यहोयादचा मुलगा बनाया, दाविदाच्या प्रशासकीय दलाचा सदस्य, हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता.
* अबशालोमाने बंड केल्यामुळे जेंव्हा दाविदाला यरुशलेमेस पळून जावे लागले, तेंव्हा करेथी दावीदाबरोबर राहिले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [अबशालोम](../names/absalom.md), [बनाया](../names/benaiah.md), [दावीद](../names/david.md), [पलिष्टी](../names/philistines.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [सफन्याह 02:4-5](rc://*/tn/help/zep/02/04)
Strong's: H3774