21 lines
1.5 KiB
Markdown
21 lines
1.5 KiB
Markdown
# काना
|
|
|
|
## व्याख्या:
|
|
|
|
काना हे एक गालील प्रांतातील गाव होते, जे नासरेथच्या उत्तरेला नऊ मैलावर वसलेले होते.
|
|
|
|
* बारा शिष्यांपैकी एक नथनेल ह्याचे काना हे मूळ गाव होते.
|
|
* येशू काना येथील लग्न समारंभात उपस्थित होता, आणि तेथे त्याने त्याचा पहिला चमत्कार पाण्याचा द्राक्षरस केला.
|
|
* त्यानंतर काही कालांतराने, येशू काना येथे परत आला आणि तेथे तो कफर्णहुमच्या एका अधिकाऱ्याला भेटला, जो येशूला त्याच्या मुलाला बरे करण्याची विनंती करत होता.
|
|
|
|
(हे सुद्धा पाहा: [कफर्णहूम](../names/capernaum.md), [गालील](../names/galilee.md), [बारा](../kt/thetwelve.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [योहान 2:1-2](rc://*/tn/help/jhn/02/01)
|
|
* [योहान 4:46-47](rc://*/tn/help/jhn/04/46)
|
|
|
|
## शब्द माहीती:
|
|
|
|
* स्ट्रोंग: जी25800
|