mr_tw/bible/names/caiaphas.md

24 lines
2.1 KiB
Markdown

# कयफा
## तथ्य:
बप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या आणि येशूच्या काळात, कयफा हा मुख्य याजक होता.
* येशूची सुनावणी आणि शिक्षा देण्यामध्ये कयफाची महत्वाची भूमिका होती.
* जेंव्हा पेत्र आणि योहान यांना एका लंगड्या मनुष्याला बरे केल्याबद्दल अटक केली, तेंव्हा हन्ना आणि कयफा हे मुख्य याजक पेत्र आणि योहानाची सुनावणी घेत होते.
* कयफा हाच असे म्हणणारा होता की, संपूर्ण राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा, एका मनुष्याने संपूर्ण राष्ट्रासाठी मरावे हे हिताचे आहे. येशू त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी कसा मरेल, हे त्याने भविष्यवाणीच्या रुपात बोलण्यासाठी देव त्याला कारणीभूत झाला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [हन्ना](../names/annas.md), [मुख्य याजक](../kt/highpriest.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 04:5-7](rc://*/tn/help/act/04/05)
* [योहान 18:12-14](rc://*/tn/help/jhn/18/12)
* [लुक 03:1-2](rc://*/tn/help/luk/03/01)
* [मत्तय 26:3-5](rc://*/tn/help/mat/26/03)
* [मत्तय 26:57-58](rc://*/tn/help/mat/26/57)
Strong's: G2533