mr_tw/bible/names/boaz.md

25 lines
1.8 KiB
Markdown

# बवाज
## तथ्य:
बवाज हा इस्राएली मनुष्य होता जो शास्ते इस्राएलावर शासन करत असे त्या काळात राहत होता. त्याने रुथ नावाच्या मबावी स्त्रीशी विवाह केला आणि दावीद राजा ह्याचा पणजोबा आणि येशू ख्रिस्ताचा पूर्वज हे दोन्हीही झाला.
* तो नामी नावाच्या इस्राएली स्त्रीचा नातेवाईक होता जी मवाबामध्ये तिचा नवरा आणि मुलगे मरण पावलानंतर इस्राएलास परत आली होती.
* बवाजाने नामीची विधवा सून रूथशी लग्न करून आणि तिला पती आणि मुले यांचे भविष्य देऊन "सोडवले".
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [मावाब](../names/moab.md), [सुटका](../kt/redeem.md), [रूथ](../names/ruth.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [१ इतिहास २:१२](rc://*/tn/help/1ch/02/09)
* [२ इतिहास ३:१७](rc://*/tn/help/2ch/03/15)
* [लुक ३:३०-३२](rc://*/tn/help/luk/03/30)
* [मत्तय १:५](rc://*/tn/help/mat/01/04)
* [रूथ २:४](rc://*/tn/help/rut/02/03)
## शब्द समुह:
* स्ट्रोंग: एच1162