mr_tw/bible/names/bethany.md

23 lines
1.8 KiB
Markdown

# बेथानी
## तथ्य:
बेथानी गाव यरुशलेमच्या पूर्वेस सुमारे 2 मैलांवर असलेल्या जैतून पर्वताच्या पूर्वेकडील उताऱ्याच्या पायथ्याशी वसलेले होते.
* यरीहो ते यरुशलेम या दोघांना जोडणाऱ्या रस्त्याच्या जवळ बेथानी होते.
* येशूने अनेकदा बेथानी गावाला भेट दिली, जिथे त्याचे जवळचे मित्र लाजर, मार्था, आणि मरिया राहत होते.
* येशूने लाजराला मरणातून जिथे उठवले, ती जाग बेथानी म्हणून विशेषरित्या प्रसिद्ध आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [यरीहो](../names/jericho.md), [यरूशलेम](../names/jerusalem.md), [लाजर](../names/lazarus.md), [मार्था](../names/martha.md), [मरीया (मार्थाची बहीण)](../names/marysisterofmartha.md), [जैतून पर्वत](../names/mountofolives.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [योहान 01:26-28](rc://*/tn/help/jhn/01/26)
* [लुक 24:50-51](rc://*/tn/help/luk/24/50)
* [मार्क 11:1-3](rc://*/tn/help/mrk/11/01)
* [मत्तय 21:15-17](rc://*/tn/help/mat/21/15)
Strong's: G963