mr_tw/bible/names/berea.md

21 lines
1.9 KiB
Markdown

# बिरुया
## तथ्य:
नवीन कराराच्या काळात, बिरुया हे मासेदोनियाच्या अग्नेयेस, थेस्सलनीकापासून जवळपास 80 किलोमीटर दक्षिणेस असलेले एक समृद्ध ग्रीक शहर होते.
* पौल व सीला हे बिरुया शहरात पळून गेले, कारण त्यांच्या सहख्रिस्ती लोकांनी त्यांना काही यहूदी लोकांपासून वाचण्यास मदत केली, ज्यांनी थेस्सलनीकामध्ये त्यांना त्रास दिला होता.
* जेंव्हा बिरुयामधील लोकांनी पौलाचा संदेश ऐकला, तेंव्हा त्यांनी वचनांमध्ये शोधून पहिले की, जे काही तो बोलत आहे ते बरोबर आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [मासेदोनिया](../names/macedonia.md), [पौल](../names/paul.md), [सीला](../names/silas.md), [थेस्सलनीका](../names/thessalonica.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 17:10-12](rc://*/tn/help/act/17/10)
* [प्रेषितांची कृत्ये 17:13-15](rc://*/tn/help/act/17/13)
* [प्रेषितांची कृत्ये 20:4-6](rc://*/tn/help/act/20/04)
Strong's: G960