mr_tw/bible/names/beelzebul.md

23 lines
1.8 KiB
Markdown

# बालजबूल
## तथ्य:
बालजबुल हे सैतानाचे किंवा दुष्टाचे दुसरे नाव आहे. काहीवेळा त्याला "बालजबुल (Beelzebub)" असे सुद्धा लिहितात.
* या शब्दाचा शब्दशः अर्थ "माशांचा देव" ज्याचा अर्थ "भूतांवरचा शासक" असा होतो. परंतु या शब्दाचे भाषांतर करण्यापेक्षा, मूळ शब्दाच्या अगदी जवळ असलेल्या शब्दाचा उपयोग करून भाषांतर करणे चांगले.
* ह्याचे भाषांतर, "बालजबुल दुष्ट" असे केले जाऊ शकते, जेणेकरुन हे स्पष्ट होईल की, ते कोणास संदर्भित केले जात आहे.
* हे नाव खोटे देव एक्रोनच्या "बाल-जबूब" ह्याच्या नावाशी संबंधित आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [भुत](../kt/demon.md), [एक्रोन](../names/ekron.md), [सैतान](../kt/satan.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [लुक 11:14-15](rc://*/tn/help/luk/11/14)
* [मार्क 03:20-22](rc://*/tn/help/mrk/03/20)
* [मत्तय 10:24-25](rc://*/tn/help/mat/10/24)
* [मत्तय 12:24-25](rc://*/tn/help/mat/12/24)
Strong's: G954