25 lines
2.4 KiB
Markdown
25 lines
2.4 KiB
Markdown
# बाशान
|
|
|
|
## तथ्य:
|
|
|
|
बाशान नावाचा जमिनीचा एक प्रांत होता जो गालील समुद्राच्या पूर्वेस होता. त्यां व्यापलेल्या भागात आताचे सिरीया आणि गोलानच्या उंच रांगा आहेत.
|
|
|
|
* जुन्या करारामधील अश्रयांचे नगर ज्याचे नाव "गोलान" होते, ते बाशानाच्या प्रांतात स्थित होते.
|
|
* बाशान हा एक खूप सुपीक प्रदेश होता जो त्याच्यात असणाऱ्या ओकच्या झाडांसाठी आणि कुरणात चारणाऱ्या प्राणी (गाय किंवा मेंढ्या) यासाठी ओळखला जात होता.
|
|
* उत्पत्ति 14 मध्ये नमूद करण्यात आले आहे की बाशान हे अनेक राजे व त्यांच्या राष्ट्रांदरम्यानच्या युद्धाचे ठिकाण होते.
|
|
* मिसरमधून बाहेर पडल्यावर इस्राएलांच्या वाळवंटातील भटकंती दरम्यान, त्यांनी बाशान प्रदेशाचा भाग ताब्यात घेतला.
|
|
* काही वर्षानंतर, शलमोन राजाने त्या प्रांतातून पुरवठा मिळवला.
|
|
|
|
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
|
|
|
(हे सुद्धा पहा: [मिसर](../names/egypt.md), [ओक](../other/oak.md), [गलील समुद्र](../names/seaofgalilee.md), [सीरिया](../names/syria.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [1 राजे 04:11-14](rc://*/tn/help/1ki/04/11)
|
|
* [आमोस 04:1-2](rc://*/tn/help/amo/04/01)
|
|
* [यिर्मया 22:20-21](rc://*/tn/help/jer/22/20)
|
|
* [यहोशवा 09:9-10](rc://*/tn/help/jos/09/09)
|
|
|
|
Strong's: H1316
|