mr_tw/bible/names/baruch.md

22 lines
2.0 KiB
Markdown

# बारुख
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये बारुख नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.
* एक बारुख जो (जाक्कायाचा पुत्र होता) त्याने यरुशलेमेची भिंत बांधण्यास नहेम्याला मदत केली.
* नहेम्याच्या कारकिर्दीत, अजून एक बारुख (जो कोल-होज चा पुत्र होता) नावाचा सरदार होता ज्याने भिंत बांधून पूर्ण झाल्यानंतर यरुशलेमेत वस्ती केली.
* अजून एक वेगळा बारुख जो (नरीयाचा मुलगा) यिर्मया संदेष्ट्याचा मदतनीस होता, ज्याने त्याला विविध व्यावहारिक कार्यांत मदत केली जसे, देवाने यिर्मयाला दिलेल्या संदेशांना लिहून काढणे आणि नंतर त्या संदेशांना लोकांना वाचून दाखवणे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [शिष्य](../kt/disciple.md), [यिर्मया](../names/jeremiah.md), [यरूशलेम](../names/jerusalem.md), [नहेम्या](../names/nehemiah.md), [संदेष्टा](../kt/prophet.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [यिर्मया 32:10-12](rc://*/tn/help/jer/32/10)
* [यिर्मया 36:4-6](rc://*/tn/help/jer/36/04)
* [यिर्मया 43:1-3](rc://*/tn/help/jer/43/01)
Strong's: G1263