mr_tw/bible/names/barabbas.md

23 lines
1.5 KiB
Markdown

# बरब्बा
## तथ्य:
येशूला अटक करण्यात आली तेव्हा बरब्बा यरुशलेममध्ये कैदी होता.
* बरब्बा हा रोमन सरकारच्या विरोधात खून आणि बंडखोर असे गुन्हे करणारा गुन्हेगार होता.
* जेव्हा पंतय पिलाताने बरब्बा किंवा येशू या दोघांपैकी एकाला सोडण्याची घोषणा केली तेव्हा लोकांनी बरब्बाला निवडले.
* म्हणून पिलाताने बरब्बाला सोडून दिले, परंतु येशूला दोषी ठरवून ठार मारण्यासाठी दिले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [पिलात](../names/pilate.md), [रोम](../names/rome.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [योहान 18:38-40](rc://*/tn/help/jhn/18/38)
* [लुक 23:18-19](rc://*/tn/help/luk/23/18)
* [मार्क 15:6-8](rc://*/tn/help/mrk/15/06)
* [मत्तय 27:15-16](rc://*/tn/help/mat/27/15)
Strong's: G912