mr_tw/bible/names/baasha.md

23 lines
1.8 KiB
Markdown

# बाशा
## तथ्य:
बाशा इस्राएलमधील दुष्ट राजांपैकी एक होता ज्याने इस्राएली लोकांना मूर्तीपूजा करण्यास प्रभावित केले.
* ज्यावेळी आसा याहुद्यांचा राजा होता, त्यावेळी बाशा इस्राएलचा तिसरा राजा होता ज्याने चोवीस वर्षे राज्य केले.
* तो एक लष्करी सेनापती होता, ज्याने पूर्वीचा राजा, नादाब याचा वध केला आणि राजा बनला.
* बाशाच्या कारकिर्दीत इस्राएल व यहूदा या राज्यांमध्ये अनेक युद्धे झाली, विशेषत: यहूदाच्या आसा राजाबरोबर.
* बाशाच्या अनेक पापांमुळे अखेरीस परमेश्वराने त्याला मारून त्याच्या पदावरून दूर केले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [आसा](../names/asa.md), [खोटे देव](../kt/falsegod.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 राजे 15:16-17](rc://*/tn/help/1ki/15/16)
* [2 राजे 09:9-10](rc://*/tn/help/2ki/09/09)
* [यिर्मया 41:8-9](rc://*/tn/help/jer/41/08)
Strong's: H1201