mr_tw/bible/names/ashdod.md

26 lines
2.2 KiB
Markdown

# अश्दोद, अझोटोस
## तथ्य:
अश्दोद हा पलिष्ट्यांच्या पाच प्रमुख शहरांपैकी एक होते. हे कनानच्या नैऋत्य भागात भूमध्य सागरी किनारपट्टीत होते, ते गज्जी व याफो या शहरांच्या मध्ये अर्ध्या रस्त्यावर होते.
* पलिष्ट्यांची खोटी देवता दागोनाचे मंदिर अश्दोदमध्ये होते.
* परमेश्वराने अश्दोदच्या लोकांना शिक्षा केली जेव्हा पलिष्टी लोकांनी कराराच्या कोशाची चोरी केली व त्याला अश्दोद येथे मूर्तिपूजक मंदिरामध्ये ठेवले.
* या शहराचे ग्रीक नाव अझोटोस होते. सुवार्तिक फिलीप्पाने सुवार्ता उपदेश दिलेल्या शहरांपैकी हे एक शहर होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [एक्रोनी](../names/ekron.md), [गथ](../names/gath.md), [गज्जा](../names/gaza.md), [याफो](../names/joppa.md), [फिलिप्प](../names/philip.md), [पलिश्ती](../names/philistines.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 शमुवेल 05:1-3](rc://*/tn/help/1sa/05/01)
* [प्रेषितांची कृत्ये 08:39-40](rc://*/tn/help/act/08/39)
* [आमोस 01:8](rc://*/tn/help/amo/01/08)
* [यहोशवा 15:45-47](rc://*/tn/help/jos/15/45)
* [जखऱ्या 09:5-7](rc://*/tn/help/zec/09/05)
{{tag>publish ktlink}
Strong's: H795, G108