mr_tw/bible/names/asaph.md

24 lines
2.4 KiB
Markdown

# आसाफ
## तथ्य:
आसाफ एक लेव्ही याजक होता आणि प्रतिभावंत संगीतकार होता, ज्याने दाविद राजाच्या स्तोत्रांसाठी संगीत दिले. त्याने स्वतःची स्तोत्रे देखील लिहिली.
* आसाफला दाऊद राजाने मंदिरातील उपासनेसाठी गीतांची तरतूद करणाऱ्या तीन संगीतकारांपैकी एक म्हणून घोषित केले होते. यापैकी काही गाणी भविष्यवाण्या देखील होत्या.
* आसाफाने आपल्या मुलांना प्रशिक्षित केले आणि त्यांनी हे वाद्य वाजवण्याचे आणि मंदिरामध्ये भविष्य सांगण्याचे काम केले.
* त्यामध्ये सतार, वीणा, रणशिंग आणि झांजा यासारख्या संगीत वाद्यांचा समावेश होता.
* असे म्हंटले जाते की स्तोत्र 50 आणि 73-83 ही आसाफाने लिहिली. असेही होऊ शकते की त्यांच्यापैकी काही स्तोत्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लिहिली असावीत.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [वंश](../other/descendant.md), [वीणा](../other/harp.md), [सतार](../other/lute.md), [संदेष्टा](../kt/prophet.md), [स्तोत्र](../kt/psalm.md), [रणशिंग](../other/trumpet.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 06:39-43](rc://*/tn/help/1ch/06/39)
* [2 इतिहास 35:15](rc://*/tn/help/2ch/35/15)
* [नहेम्या 02:7-8](rc://*/tn/help/neh/02/07)
* [स्तोत्र 050:1-2](rc://*/tn/help/psa/050/001)
Strong's: H623