mr_tw/bible/names/ararat.md

23 lines
1.6 KiB
Markdown

# अरारात
## तथ्य:
पवित्र शास्त्रामध्ये "अरारत" हे नाव जमीन, राज्य, पर्वत रांग यांना देण्यात आले आहे.
* "अरारातची जमीन" संभवत: आता सद्ध्याचा तुर्कस्तानच्या देशाचा पूर्व भाग आहे.
* महापुराच्या पाण्याच्या प्रवाहाचे पालट पडल्यानंतर नोहाचे तारू आश्रित झाले त्या पर्वताचे नाव अरारात म्हणून ओळखले जाते.
* आधुनिक काळात, "अरारात पर्वत" नावाचे पर्वत बहुतेकदा "पवित्र शास्त्रामधील अरारातच्या पर्वतांचे" ठिकाण मानले जाते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [तारू](../kt/ark.md), [नोहा](../names/noah.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [2 राजे 19:35-37](rc://*/tn/help/2ki/19/35)
* [उत्पत्ति 08:4-5](rc://*/tn/help/gen/08/04)
* [यशया 37:38](rc://*/tn/help/isa/37/38)
* [यिर्मया 51:27-28](rc://*/tn/help/jer/51/27)
Strong's: H780