mr_tw/bible/names/aquila.md

23 lines
2.2 KiB
Markdown

# अक्विला
## तथ्य:
अक्विला पंत प्रांतातील एक यहुदी ख्रिस्ती होता, जो काळ्या समुद्राच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर होता.
* अक्विला व प्रिस्किला काही काळ इटलीतील रोममध्ये राहिली होती परंतु नंतर रोमन सम्राट क्लौदी याने रोम सोडून जाण्यासाठी सर्व यहुद्यांना भाग पाडले.
* त्यानंतर, अक्विला व प्रिस्किला यांनी करिंथला प्रवास केला, तिथे त्यांना प्रेषित पौल भेटला.
* त्यांनी पौलासोबत तंबू बनवण्याचे काम केले आणि त्यांनी सुवार्ताप्रसार कार्यासाठीही त्याला मदत केली.
* अक्विला व प्रिस्किल्ला हे दोघेही विश्वासनाऱ्यांना येशूबद्दल सत्य शिकवत होते; त्यातील एक जण अपुल्लो नावाचा प्रतिभावान शिक्षक होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अपुल्लो](../names/apollos.md), [करिंथ](../names/corinth.md), [रोम](../names/rome.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 करिंथकरांस पत्र 16:19-20](rc://*/tn/help/1co/16/19)
* [2 तीमथ्य 04:19-22](rc://*/tn/help/2ti/04/19)
* [प्रेषितांची कृत्ये 18:1-3](rc://*/tn/help/act/18/01)
* [प्रेषितांची कृत्ये 18:24-26](rc://*/tn/help/act/18/24)
* Strong's: G207