1.9 KiB
1.9 KiB
अंद्रिया
तथ्य:
अंद्रिया हा बारा जणांपैकी एक होता., ज्यांना येशूने त्याच्या जवळचे शिष्य (ज्यांना नंतर प्रेषित असे म्हटले) होण्यासाठी निवडले.
- अंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ होता. ते दोघेही मच्छिमार होते.
- पेत्र व अंद्रिया हे गलीलातील समुद्रात मासे धरत होते जेव्हा येशूने त्यांना त्याचे शिष्य होण्यासाठी बोलावले.
- पेत्र व अंद्रिया हे दोघे येशूला भेटण्यापूर्वी ते बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचे शिष्य होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे सुद्धा पहा: प्रेषित, शिष्य, बारा)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 01:12-14
- योहान 1:40
- मार्क 1:17
- मार्क 1:29-31
- मार्क 3:17-19
- मत्तय 4:18-20
- मत्तय 10:2-4
शब्द माहीती:
- Strong's: G406