mr_tw/bible/names/amos.md

19 lines
1.4 KiB
Markdown

# आमोस
## तथ्य:
आमोस हा एक इस्राएली संदेष्टा होता. तो यहूदाचा राजा उज्जीयाच्या काळातील होता.
* संदेष्टा म्हणून बोलवण येण्याआधी, आमोस मुळात प्रथम यहुदाच्या राज्यात राहणारा एक मेंढपाळ व अंजीराची शेती करणारा शेतकरी होता.
* आमोसने इस्राएल राष्ट्रातील उत्तरेकडील समृद्ध राज्याबद्दल त्यांच्या लोकांच्या अन्यायकारक वागणुकीबद्दल भाकीत केले होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अंजीर](../other/fig.md), [यहूदा](../names/judah.md), [इस्राएलाचे राज्य](../names/kingdomofisrael.md), [मेंढपाळ](../other/shepherd.md), [उज्जीया](../names/uzziah.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [आमोस 01:1-2](rc://*/tn/help/amo/01/01)
Strong's: H5986