mr_tw/bible/names/ahaziah.md

22 lines
1.9 KiB
Markdown

# अहज्या
## तथ्य:
दोन राजे होऊन गेले त्यांचे नाव अहज्या होते. एकाने इस्राएल राज्यावर तर दुसऱ्याने यहूदा राज्यावर राज्य केले.
* यहूदाचा राजा अहज्या हा यहोरामचा मुलगा होता. त्याने एक वर्ष (इ.स. पूर्व 841) राज्य केले आणि त्यानंतर त्याला येहूने मारले. अहज्या याचा मुलगा योवाश याने त्याच्यानंतर राजा म्हणून जागा घेतली.
* इस्राएलचा राजा अहज्या हा अहाब राजाचा मुलगा होता. त्याने दोन वर्षे (850-49 इ.स. पूर्व) राज्य केले. त्याच्या राजवाड्यामध्ये पडून झालेल्या जखमांमुळे तो मरण पावला आणि त्याचा भाऊ योराम राजा झाला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [येहू](../names/jehu.md), [अहाब](../names/ahab.md), [यराबाम](../names/jeroboam.md), [योवाश](../names/joash.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 राजे 22:39-40](rc://*/tn/help/1ki/22/39)
* [2 इतिहास 22:1-3](rc://*/tn/help/2ch/22/01)
* [2 इतिहास 25:23-24](rc://*/tn/help/2ch/25/23)
* [2 राजे 11:1-3](rc://*/tn/help/2ki/11/01)
Strong's: H274