mr_tw/bible/names/ahaz.md

25 lines
1.9 KiB
Markdown

# आहाज
## व्याख्या:
आहाज एक दुष्ट राजा होता ज्याने 732 ते 716 इ.स.पूर्व पर्यंत यहूदा राज्यावर राज्य केले. इस्राएल आणि यहूदामधील अनेक लोक बाबेलाला बंदिवान म्हणून नेण्यात आले त्याच्या सुमारे 140 वर्षांपूर्वीचे तो राजा होता.
* तो यहूदावर राज्य करत असताना, आहाजाने अश्शूरी दैवतांची उपासना करण्यासाठी एक वेदी बांधली होती, ज्यामुळे लोक एकाच खऱ्या देवापासून, म्हणजेच यहोवापासून दूर गेले.
* आहाज राजा तेव्हा 20 वर्षांचा होता जेंव्हा तो यहूदावर राज्य करू लागला आणि त्याने 16 वर्षे राज्य केले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बाबेल](../names/babylon.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 इतिहास 08:35-37](rc://*/tn/help/1ch/08/35)
* [2 इतिहास 28:1-2](rc://*/tn/help/2ch/28/01)
* [2 राजे 16:19-20](rc://*/tn/help/2ki/16/19)
* [होशे 01:1-2](rc://*/tn/help/hos/01/01)
* [यशया 01:1](rc://*/tn/help/isa/01/01)
* [यशया 07:3-4](rc://*/tn/help/isa/07/03)
* [मत्तय 01:9-11](rc://*/tn/help/mat/01/09)
Strong's: H271