18 lines
1.3 KiB
Markdown
18 lines
1.3 KiB
Markdown
# अदोनीया
|
|
|
|
## व्याख्या:
|
|
|
|
अदोनीया हा दाविदाचा चौथा मुलगा होता.
|
|
|
|
* अबशालोम आणि अम्नोन मेल्यानंतर अदोनीयाने इस्राएलचा राजा होण्यासाठी प्रयत्न केला.
|
|
* परंतु, परमेश्वराने दावीदाचा मुलगा शलमोन राजा होईल असे अभिवचन दिले होते. त्यामुळे अदोनीयाच्या कटाचा नाश झाला आणि शलमोन राजा झाला.
|
|
* ज्यावेळी अदोनीयाने दुसऱ्यांदा राजा होण्यासाठी प्रयत्न केला, त्यावेळी शलमोनाने त्याला जीवे मारले.
|
|
|
|
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
|
|
|
(हे सुद्धा पहा: [दावीद](../names/david.md), [शलमोन](../names/solomon.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
|
|
|
|
Strong's: G138
|