mr_tw/bible/names/absalom.md

26 lines
2.5 KiB
Markdown

# अबशालोम
## तथ्य:
अबशालोम हा दाविदाचा तिसरा मुलगा होता. तो त्याच्या देखण्या व तेजस्वी स्वभावासाठी प्रसिद्ध होता.
* जेंव्हा अबशालोमाची बहिण तामार हिच्यावर अम्मोनाने बलात्कार केला तेंव्हा अबशालोमाने अम्मोनाला मारण्यासाठी योजना आखली.
* अम्मोनाला मारल्यानंतर अबशालोम गशूर प्रांतात पळून गेला (जिथून त्याची आई माका होती) आणि तिथे तीन वर्षे राहिला. तेंव्हा दाविद राजाने त्याला यारुशलेमेस परत आणण्यासाठी निरोप पाठवला, परंतु दावीद राजाने त्याला त्याच्या उपस्थितीत येण्याची परवानगी दिली नाही.
* अबशालोमाने काही लोकांना दावीद राजाच्या विरोधमध्ये वळवले आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केले.
* दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबशालोमाबरोबर युद्ध केले आणि त्याचा वध केला. जेव्हा हे घडले तेव्हा दाविदाला खूप दुःखी वाटले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [गशूर](../names/geshur.md), [अम्मोन](../names/amnon.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 इतिहास 03:1-3](rc://*/tn/help/1ch/03/01)
* [1 राजे 01:5-6](rc://*/tn/help/1ki/01/05)
* [2 शमुवेल 15:1-2](rc://*/tn/help/2sa/15/01)
* [2 शमुवेल 17:1-4](rc://*/tn/help/2sa/17/01)
* [2 शमुवेल 18:18](rc://*/tn/help/2sa/18/18)
* [स्तोत्र 003:1-2](rc://*/tn/help/psa/003/001)
Strong's: H53